शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

पृथ्वी चौहानने व्यक्त केली ग्लोबल वार्मिगवर चिंता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 11:34 PM

आयआयटी धनबादच्या बी. टेक पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि नागपूरचा रहिवासी पृथ्वी चौहानने लंडनमध्ये आयोजित इंटरनॅशनल स्टुडंट समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून ग्लोबल वार्मिंगवर चिंता व्यक्त केली. ग्लोबल वार्मिंगचा धोका थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगून ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांकडे नागरिकांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देलंडनमध्ये केले भारताचे प्रतिनिधित्व

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : आयआयटी धनबादच्या बी. टेक पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि नागपूरचा रहिवासी पृथ्वी चौहानने लंडनमध्ये आयोजित इंटरनॅशनल स्टुडंट समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून ग्लोबल वार्मिंगवर चिंता व्यक्त केली. ग्लोबल वार्मिंगचा धोका थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगून ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांकडे नागरिकांचे लक्ष वेधले.लंडनच्या स्टुडंट एनर्जी ग्रुपच्या वतीने इंटरनॅशनल स्टुडंट एनर्जी समिटचे आयोजन इम्पेरियल कॉलेजमध्ये केले. यात १०० पेक्षा अधिक देशातील ६५० प्रतिनिधी सहभागी झाले होते. समिटमध्ये ऊर्जा उद्योगातील मान्यवरांनी ऑईल आणि गॅसमध्ये प्रदूषण कमी करण्यावर भर दिला. पृथ्वी चौहानने ग्रीन एनर्जीला चालना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. इनोव्हेशन जॅम नावाच्या स्पर्धेत पृथ्वीने द्वितीय क्रमांक पटकावला. पृथ्वीने कार्बन प्राईसिंगची कल्पना सुचविली. त्या सोबतच त्याने रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडनमध्ये तेल आणि गॅस उद्योगात नॅनो औद्योगिक संशोधनावर सादरीकरण केले. कार्यक्रमात बँक, ऑईल अ‍ॅन्ड गॅसचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पृथ्वी चौहान प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट ललित चौहान यांचा मुलगा आहे.

टॅग्स :LondonलंडनStudentविद्यार्थीnagpurनागपूर