शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

कजरी गीत अन् छत्तीसगढी लोकनाट्यांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 8:07 PM

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.टाळेबंदी आणि संसर्गाच्या भीतीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बाधा पोहोचली असली तरी अनेक संस्थांनी व कलावंतांनी ऑनलाईनसादरीकरणाचा पर्याय निवडला आहे. त्याच अनुषंगाने दमक्षेतर्फे सगळे उपक्रम ऑनलाईन स्वरूपात पार पाडले जात आहे. त्याच शृंखलेत कजरी गीत व लोकनाट्याचे सादरीकरण झाले. मध्य प्रदेशातील छत्तरपूरचे बेबी राजा आणि त्यांच्या चमूने बुंदेली परंपरेतील ‘कजरी गीत’ सादर करीत रसिकांचे मन मोहून घेतले. त्यानंतर छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य ‘नाचा’चे सादरीकरण आणि नाटकावर चर्चात्मक व्याख्यान पार पडले. यात राकेश तिवारी व त्यांचे सहकारी कलाकार यांनी गायनशैलीही प्रस्तुत केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन दमक्षेचे कार्यक्रम अधिकारी प्रेमस्वरूप तिवारी यांनी केले तर आभार गणपतलाल प्रजापती यांनी मानले.

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रNatakनाटक