शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

‘पोर्न’ने होतेय बालमन उद्ध्वस्त

By admin | Updated: August 24, 2016 02:37 IST

सिनेमागृहात एखादा अश्लील चित्रपट प्रदर्शित होताच महिलांचा रोष उफाळून यायचा. त्यामुळे प्रदर्शनच रोखले जायचे.

अल्पवयीन मुलाकडून चिमुकलीवर अत्याचार : समाजमन सुन्ननागपूर : सिनेमागृहात एखादा अश्लील चित्रपट प्रदर्शित होताच महिलांचा रोष उफाळून यायचा. त्यामुळे प्रदर्शनच रोखले जायचे. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यात व्हॉटस् अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पोर्न सिन’ सहजरीत्या व्हायरल होत आहे. ‘बच्चे कंपनी’ वर विपरीत परिणाम होऊन ते उद्ध्वस्त होत असल्याच्या धक्कादायक आणि समाजमन सुन्न करणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. पोर्न सिन पाहून अवघ्या दहा दिवसात बालकांनीच बालिकांवर अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटना श्रमिकबहुल भागातील आहेत.शांतिनगर भागात १३ वर्षाच्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना पाच दिवसानंतर उजेडात आली. पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याची शासकीय बालसुधार गृहाकडे रवानगी केली.हा विधी संघर्षग्रस्त बालक पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. त्याचे नेहमीच या मुलीच्या घरी येणे-जाणे होते. मुलगीही त्याच्याकडे खेळायला जायची. विधी संघर्षग्रस्त बालक हा महाल भागातील एका शाळेतील नवव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. १७ आॅगस्टला पीडित मुलगी तिच्या आईसोबत बाहेर जात होती. परंतु आरोपीला बघताच ती रडायला लागली. घाबरून ती घरात पळाली. त्यामुळे आईला संशय आला. आईने मुलीला विचारपूस केल्यावर तिने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. (प्रतिनिधी)पीडितेच्या आईने शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच पोलिसांनी बलात्कार आणि बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्याला बाल न्यायालयात हजर करून त्याची बाल सुधारगृहाकडे रवानगी करण्यात आली. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार हा विधी संघर्षग्रस्त बालक शाळेच्या परिसरात आपल्या मित्रांसोबत मोबाईलवर पोर्न सिन (अश्लील व्हिडिओ क्लीप) पाहायचा. नेमकी अशाच प्रकारची घटना १२ आॅगस्ट रोजी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडून १३ वर्षीय मुलाने ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. या वाढत्या प्रकारामुळे पीडित बालिका आणि खुद्द विधी संघर्षग्रस्त बालके उद्ध्वस्त होत आहेत.