शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाशी हुज्जत घालणे पडले महागात

By admin | Updated: August 6, 2015 02:40 IST

प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वेस्थानकावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आणि पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले.

नागपूर : प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वेस्थानकावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आणि पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे न्यायालयाने त्यास ८०० रूपये दंड आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोर्टात उभे राहण्याची शिक्षा सुनावली.धनराज गजानन ठेंग (२७) रा. नाईकतलाव नागपूर हा नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी पहाटे ४ वाजता संशयास्पदरीत्या फिरत होता. ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार राजेंद्र गुजर यांना त्याच्यावर शंका आली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या जवळ प्लॅटफार्म तिकीट नसल्याचे स्पष्ट झाले. रेल्वेस्थानकावर कशासाठी आला हे विचारले असता त्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या हवालदाराशी हुज्जतबाजी केली. त्यामुळे त्यास पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४५, १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास ८०० रुपये दंड आणि सायंकाळी ६ पर्यंत कोर्टात उभे राहण्याची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)