शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 01:59 IST

सिरसोलीतील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : सिरसोली येथील इसमास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या तिन्ही आरोपींना हिवरखेड पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारीत चौकशीसाठी बोलावलेल्या सिरसोली येथील गजानन इंगळे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २६ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी इंगळे यांच्या पत्नी सुनंदा गजानन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी मोबीनअली सबदरअली, इमदादअली सबदरअली, इम्रानअली ऊर्फ नातीकअली इमदादअली यांच्याविरुद्ध कलम ३०६, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीनही आरोपी पसार झाले होते. यातील मोबीन अली सबदर अली व इमदादअली सबदरअली यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीलाही हिवरखेड पोलिसांनी अटक केली होती. तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.