शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मार्केटमध्ये पोलीस

By admin | Updated: July 14, 2016 03:06 IST

महात्मा फुले भाजी बाजारात (कॉटन मार्केट) बुधवारी पहाटे भाज्यांची दुप्पट आवक झाल्याने ग्राहकांना कमी दरात भाजीपाला उपलब्ध झाला.

नागपूर : महात्मा फुले भाजी बाजारात (कॉटन मार्केट) बुधवारी पहाटे भाज्यांची दुप्पट आवक झाल्याने ग्राहकांना कमी दरात भाजीपाला उपलब्ध झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला. कळमन्यात खरेदीसाठी जाणारे छोटे विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे दुपारी १२ पर्यंत संपूर्ण भाजीपाला संपला. दुपारनंतर पुन्हा सुरू झालेल्या बाजारात विक्रेते आणि ग्राहकांना जास्त भावात भाज्यांची खरेदी करावी लागली. बुधवारी पोलीस संरक्षणात भाज्यांची विक्री झाली. भाज्यांचा मुबलक पुरवठा महात्मा फुले भाजी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असून येथील अडतियांनी शासनाच्या निर्णयाचे समर्थन करीत बाजार सुरू ठेवला. त्यामुळे शहरातील छोटे भाजी विक्रेते, घरगुती ग्राहक, हॉटेल्स यांना मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध झाला. पुढेही ताज्या भाज्या ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याची प्रतिक्रिया महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. शासनाच्या निर्णयाविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमधील सर्व बाजाराने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये महात्मा फुले भाजी बाजारातील (कॉटन मार्केट) अडतियांचा सहभाग नव्हता, हे विशेष. ‘कृउबास’चा सेस रद्द होणार शासनाच्या निर्णयानंतर ग्राहकांना खरेदीवर सेस द्यावा लागणार नाही. त्यामुळे समितीला वर्षाला गोळा होणाऱ्या ३० ते ३५ कोटींच्या सेसवर पाणी सोडावे लागणार आहे. बंदमध्ये समितीचे काही संचालकसुद्धा सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)