शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम उत्पादन आजपासून स्वस्त

By admin | Updated: April 9, 2016 03:09 IST

महागाईच्या झळा सोसत असणाऱ्या नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने सुखद बातमी दिली आहे.

अधिसूचना जारी : ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’च्या समीक्षेचा परिणाम नागपूर : महागाईच्या झळा सोसत असणाऱ्या नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने सुखद बातमी दिली आहे. ९ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत घट होणार आहे. पेट्रोलियम उत्पादनाच्या ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’च्या समीक्षेनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पेट्रोलियम उत्पादनांची दर तीन महिन्यात ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ ची समीक्षा करणे गरजेचे आहे. परंतु १ जुलै २०१४ पासून समीक्षा झाली नव्हती. त्यावेळेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर १६० डॉलर प्रति बॅरल रेटचा आधार घेत पेट्रोलियम उत्पादनांच्या ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ आजही चालू होती. जेव्हा की आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम उत्पादनांचे दर कमी झाले असताना, समीक्षाच केली नसल्याने ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ कमी करण्यात आली नव्हती. यासंदर्भात आमदार शोभाताई फडणवीस यांनी गंभीरता दाखवित यासंदर्भात ३ मार्च रोजी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. त्यांनी हा विषय पेट्रोलियम मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिला. मंत्र्यांनी या विषयाची दखल घेतल्याने दीड वर्षानंतर पेट्रोलियम उत्पादनांच्या ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ ची समीक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पेट्रोल १.५९ रुपये व डिझेल १.२३ रुपये, केरोसिन ०६ पैसे, सिलेंडर २ रुपये स्वस्त होईल. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ९ एप्रिलपासून राज्यात पेट्रोलियम उत्पादने स्वस्त मिळणार आहे.(प्रतिनिधी)