शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे बसने आगारातच प्रवाशाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:22 PM

एसटी महामंडळाच्या काटोल आगारात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशाला बसनेच चिरडले. हा अपघात मंगळवारी (दि. २३) दुपारी १ वाजताच्या सुमारास काटोल आगारात घडला.

ठळक मुद्देबसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : एसटी महामंडळाच्या काटोल आगारात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशाला बसनेच चिरडले. हा अपघात मंगळवारी (दि. २३) दुपारी १ वाजताच्या सुमारास काटोल आगारात घडला. या घटनेमुळे काही काळ काटोल आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.हेमंतकुमार मंगल निकोसे (५८, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते काटोल तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. बाहेरगावी जाण्यासाठी ते मंगळवारी दुपारच्या सुमारास काटोल आगारात आले होते. तेथे बसची प्रतीक्षा करीत ते उभे होते. दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच-४०/वाय-५९३८ क्रमांकाची परतवाडा-नागपूर बस आली.त्या बसचा चालक बस फलाटावर लावण्यासाठी रिव्हर्स घेत असताना हेमंतकुमार यांना धक्का बसल्याने ते खाली पडले. त्यातच ते बसच्या मागील चाकात सापडले. बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने रक्तबंबाळ होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी बसचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास काटोल पोलीस करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात