शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान बळकावणार भारताचे कांदा ग्राहक देश, रमजानच्या महिन्यात आखातात कांद्याला मागणी; भारतात मात्र निर्यातबंदी

By सुनील चरपे | Updated: March 7, 2024 13:43 IST

भारतात आधीच दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी तसेच तस्करी सुरू असल्याने ती आणखी वाढणार आहे. शिवाय, भारत नियमित ग्राहक देश गमावण्याची शक्यता बळावली आहे.

नागपूर : रमजान महिन्यात मुस्लीम राष्ट्रांना कांद्याची नितांत आवश्यकता असते. नेमकी हीच बाब हेरून पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने त्यांच्या शेजारी राष्ट्रांसाठी महिनाभर कांदा निर्यातबंदी करण्याबाबत ‘द ट्रेड डेव्हलपमेंट अथाॅरिटी ऑफ पाकिस्तान’ (टीडीएपी)ला त्यांचा अभिप्राय मागितला आहे. यातून त्यांनी भारताचे ग्राहक देश वगळले आहेत. भारतात आधीच दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी तसेच तस्करी सुरू असल्याने ती आणखी वाढणार आहे. शिवाय, भारत नियमित ग्राहक देश गमावण्याची शक्यता बळावली आहे.

१२ मार्चपासून रमजान महिन्यास प्रारंभ हाेत असल्याने बांगलादेशने भारताकडून कांदा खरेदीला सहमती दर्शविली हाेती. त्यांना १२ मार्चपूर्वी कांदा हवा असून, भारताने ५० हजार टन कांदा निर्यातीची प्रक्रिया अद्याप सुरू केली नाही. कांदा खरेदी करून ताे बांगलादेशपर्यंत पाेहाेचविण्यासाठी किमान ११ दिवस लागतात.

कोण आहेत भारताचे ग्राहक देशnकांदा निर्यातीचा विचार करता अफगाणिस्तान, इराण व आखाती देश पाकिस्तानचे तर बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, युराेपियन राष्ट्र हे भारताचे ग्राहक देश आहेत.nरमजान महिन्यामुळे यातील मुस्लीम राष्ट्रांना कांद्याची आवश्यकता भासणार आहे. त्यांची ही गरज भारतीय तस्कर पूर्ण करून माेठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे. एप्रिलमध्ये पाकिस्तानसह बांगलादेशचा कांदा बाजारात येणार आहे. महिनाभरानंतर पाकिस्तान कांदा निर्यात सर्वांसाठी खुली करेल.

बांगलादेशात जाताे तस्करीचा कांदाहंगामात भारतातून बांगलादेशात राेज ७ ते ७.५ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात व्हायचा. बंदीमुळे निर्यात थांबली असली तरी भारतातून बांगलादेशात राेज ३ ते ३.५ हजार मेट्रिक टन कांद्याची तस्करी सुरू आहे. घाेजाडांगा येथील सीमेवरून भारतीय कांदा तस्करीचे कंटेनर बांगलादेशात राेज मध्यरात्रीनंतर पास केले जातात.दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी धाेरणामुळे देशांतर्गत बाजारात दर काेसळल्याने कांदा उत्पादकांसह व्यापारी, निर्यातदार यांचे माेठे आर्थिक नुकसान साेसावे लागत आहे, तर तस्कर कस्टमसह काही महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी माेठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत.

पाकिस्तान कांदा निर्यातबंदीच्या तयारीतपाकिस्तान सरकार महिनाभर (१२ मार्च ते ११ एप्रिल) आखाती देशांसाठी कांदा आणि इराण व अफगाणिस्तानसाठी केळी निर्यातबंदी करण्याचा विचार करीत आहेत.ते सर्व पाकिस्तानचे शेजारी राष्ट्र असून, नियमित ग्राहक आहेत. या देशांकडून पाकिस्तानला कांदा निर्यातीतून कमी पैसे मिळतात.दुसरीकडे, निर्यातबंदीमुळे महत्त्वाचा कांदा पुरवठादार देश असलेला भारत बाजारात नसल्याचा पुरेपूर फायदा घेत पाकिस्तानने भारताचे ग्राहक असलेल्या देशांमध्ये कांदा निर्यात खुलीच ठेवली आहे. कारण, या देशांकडून पाकिस्तानला अधिक पैसे मिळतात.

टॅग्स :onionकांदाPakistanपाकिस्तानMarketबाजार