रविवारी सकाळी डॉ. निर्भय स्वच्छतेच्या सेवेला सुरुवात करतात. सिव्हील लाइन्समधील बोले पेट्रोल पंप ते तिरपुडे महाविद्यालयापर्यंत १०० मीटर परिसरातील कचरा उचलतात. ...
मागील हिवाळी अधिवेशन कामांचे १५० कोटी रूपयांची थकबाकी आहे. आगामी अधिवेशनासाठी सुद्धा ९३.८४ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला ठेकेदारांनी अनेक दिवस कामबंद ठेवले होते. ...
Nagpur : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला ...
Nagpur : महिला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारादरम्यान चितेचा भडका उडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा दहन घाटावर हा अपघात झाला. ...