Nagpur News लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये काही प्रमाणात जास्त कारवाया करण्यात आल्या आहेत. सव्वा दोन महिन्यांत २७ जण विविध सापळ्यांत अडकले असून १८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...
Nagpur News नागपूरचे तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत ते ३६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हापासून बचावाच्या उपाययोजना आतापासूनच करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
Nagpur News यंदा देशात कापसाचे उत्पादन घटले असून, आवक स्थिर राहिल्यास सरकीच्या दरात सुधारणा हाेऊन कापसाच्या दराला उभारी मिळणार असल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
Nagpur News फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून एका तरुणीशी मैत्री करून नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
Nagpur News वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून वस्तीतीलच एका तरुणाने महिलेवर हल्ला करत तिचा कानच फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Nagpur News अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरल्यामुळे भारतीय लष्करातील टेलिकॉम मेकॅनिकलवर बडतर्फी किंवा अन्य सक्तीची कारवाई करू नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाला दिला. ...
Nagpur News पतीसमान जीवन जगण्यासाठी पत्नीची कमाई अपूर्ण पडत असेल तर, पतीने तिला पोटगी देणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...