Nagpur News मागील चार महिन्यांत नागपुरातून नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. ...
Nagpur News महाराष्ट्र शासनाने नुकतेच राखीव वनक्षेत्र म्हणून घाेषित केलेल्या नागपूर वनविभाग अंतर्गत मुनिया आणि माेगरकसा जंगलात रानमेव्याचा खजिना लपलेला आहे. या रानमेव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाेंद झाली आहे. ...
Nagpur News ‘पार्ट टाइम जॉब’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिलेची तब्बल १२ लाखांची फसवणूक केली. विविध ‘टास्क’च्या माध्यमातून आरोपींनी त्यांना जाळ्यात ओढले. ...
Nagpur News अकोला व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तणावाची स्थिती असल्याने नागपूर पोलिसांनीदेखील ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात रहावी यासाठी पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Nagpur News इंडिगो एअर लाइन्सचे नागपुरातून पुणे जाणाऱ्या विमानाला सोमवारी दुपारी नागपूर विमानतळावर आकस्मिक लॅण्डींग करावे लागले. हे विमान आकाशात उडताच पक्षाने विमानाला धडक दिली. त्यानंतर पायलटने तातडीने विमान धावपट्टीवर उतरविण्याचा निर्णय घेतला. ...
Nagpur News आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, नागपूर जिल्हयात जोडप्यांना मागील दोन वर्षात पैसे मिळालेले नाही. ...
Nagpur News कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातदेखील मंथनाची आवश्यकता असल्याचा अनेकांचा सूर आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र राज्यात भाजप मजबूत असल्याचा दावा केला आहे. ...
Nagpur News मेडिकलमध्ये सिटी स्कॅन काढण्यासाठी आणलेल्या एका रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केली. सुरक्षा रक्षकांनी लागलीच नातेवाईकांना पकडून अजनी पोलिसांच्या हवाली केले. ...
Nagpur News मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजपचे एजंट असल्याचे सिद्ध झाले असून देशमुख यांना फसविण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी सोमवारी केला. ...