राज्यात लहान-मोठे असे एकूण ३४० प्रकल्प आहेत. परंतु यातील अनेक प्रकल्प भूसंपादन कायदा, पुर्नवसन कायदा, वनसंवर्धन कायदा अशा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. ...
महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून .... ...
चंबळच्या खोºयात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. ...
नागपूर-मुंबई दरम्यान दररोज धावणारी दुरांतो एक्स्प्रेस आता एक दिवसाआड चालण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता ... ...