जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करव ...
शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रलंबित हप्त्यांची रक्कम लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जि.प. प्रशासनाकडून ४ कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत ...
शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळभर सकाळी ११ च्यापूर्वी केले जाणार आहे ...
महामेट्रो नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरू असलेले मेट्रोचे कार्य आपल्या कॅमेऱ्याने टिपत अभिनव फटिंग यांनी काढलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...
अपयश आल्यानंतही हिंमत हरू नका. उलट आणखी आत्मविश्वासाने तयारी करा. अपयशाला यशाची शिडी बनवा. अपयश का आले याचे विश्लेषण करा, आपल्या कमजोरीवर फोकस करा, असे केल्याने यश नक्कीच मिळेल. ...