अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतू ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत ...
राज्यातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासू नये, त्यांना मागणीनुसार कोळसा पुरवठा व्हावा, कोळशाची गुणवत्ता चांगली राखली जावी, कोळसा वाहतुकीसाठी पुरेशा रेल्वेरॅक्स उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाजनको, वेकोलि व रेल्वे प्रशासन यांनी संयुक् ...
लोटस कल्चरल अॅन्ड स्पोर्टिंग असोसिएशनने नमकगंज (मस्कासाथ) येथील महापालिका शाळेच्या जुन्या इमारतीवर अवैधरीत्या सामाजिक सभागृह बांधल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सभागृह बांधताना आवश्यक परवानग्य ...
आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेश ...
सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
नागपूर- अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश ... ...