राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. माजी ‘वॉर्डन’ने विद्यार्थ्यांच्या ‘डिपॉझिट’ रकमेची परस्पर उचल केल्याचा ठपका लावण्यात आला आहे. ...
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले. ...
शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या कथित नटीने तिच्याकडून काम करवून घेणाऱ्या निर्मात्यावर (प्रोड्युसर) विनयभंगाचा आरोप लावला. तिच्या तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये सीताबर्डीतील सिनेमॅक्स मॉलमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल क ...
स्टार बस चालक-वाहकांमध्ये टिफीनच्या पैशावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात झाले. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
कळमन्यातील पारडी भागात चालणाऱ्या एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून कळमना पोलिसांनी तीन बुकी पकडले. संतोष गोनुराम मलघाटी (वय२८), मंगेश गणपत निंबुळकर (वय ३४, रा. कडबी चौक) आणि सुनील मुन्नीलाल कछवारे (वय २८, रा. समतानगर), अशी अटक करण ...
आफ्रिकेतून सौंदर्य प्रसाधनाच्या बॉक्समधून कोकेन पाठवून त्याची नागपूरमार्गे गोवा आणि इतर प्रांतात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा मुंबईतील नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईने सिनेस्टाईल छडा लावला. याप्रकरणी नागपुरातील एक महिला आणि गोव्यात राहणाऱ्या त ...
लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनीलागून, आकाशीला मुळे, आम्ही बसोलीची मुले... बसोलीच्या जगाची ओळख म्हणजे या त्यांच्याच गीताप्रमाणेच आहे. ...