राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार होणाऱ्या ग्रामसभांना चाप लावत २६ जानेवारीव्यतिरिक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षातून केवळ चार ग्रामसभा होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ...
ग्राहकाची विमा पॉलिसी रद्द करून त्याला नियमाप्रमाणे देय होणारी हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजाने परत करण्यात यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अॅक्सिस बँक वर्धा रोड व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना दिला आहे. व्याज ८ मे २०१४ पासून लाग ...
एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साख ...
भावी पत्नीसोबत वारंवार शरिरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर आता लग्नास नकार देणारा रेल्वेतील अधिकारी आशिष हरिभाऊ मेश्राम (वय २६) आणि त्याच्या आई विरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. ...
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला. ...
अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, ...
सेतू केंद्र्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सेतूकेंद्र्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाचे आत प्रमाणपत्र पोस्टसेवेद्वारे थेट अर्जदारांन ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील ...
आग लागू नये यासाठी रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे. हा पेंट लावल्यानंतर रेल्वेगाडीतील तापमान बाहेरच्या तापमानाच्या तुलनेत ६ ते ८ डिग्रीने कमी राहील. नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेसपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाणार आहे. ...
महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल ...