मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी दुपारी घडलेली ही घटना कुणालाही सांगितली नाही. रात्री उशिरा पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दुर्घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हा दुर ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत हिवरीनगर येथे अमी जोशी ही महिला आणि नागपूर मेट्रोचे काम करीत असताना एकूण सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. नागपूर आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामावर आतापर्यंत २९३६ कोटी १ ...
राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्ट ...
आजोबांच्या भेटीला आलेल्या मूलताई येथील एका व्यापारी पुत्राचा कार अपघातात करुण अंत झाला. वृषभ मनीष पुगलिया (वय २०) असे मृताचे नाव असून, या अपघातात आदित्य ऊर्फ प्रिन्स प्रतापसिंग राठोड (वय २४, रा. शिवशक्तीनगर, मनीषनगर) आणि स्वप्निल भोजराज मेश्राम (वय २ ...
पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलितमारा बिट कक्ष क्रमांक ६६८ मध्ये २० मे रोजी, दुपारी ५ वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक आर.एस. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहे. यामुळे महागाईत भर पडली आहे. या दरवाढी विरोधात शहर काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत धडक दिली. यावेळी महागाई वाढविण्यासाठी भाजपाप्रणित केंद्र व राज् ...
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीसाठी सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महागाईची प्रतिकात्मक अं ...
वस्तू व सेवा कर कायद्यानुसार ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचा मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी ई-वे बिल १ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर राज्यकर विभागाचे सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मे रोजी ई-वे बिल तपासणी मोहीम राबव ...
महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समिती ...
केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. त्यांचा कुठलाही शासकीय कार्यक्रम नसताना त्या अचानकपणे नागपूर दौऱ्यावर आल्या. पाकिस्तानच् ...