बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दण ...
जरीपटक्यातील कृषी मित्र प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. कंपनीत लागलेल्या आगीने बाजूचे गॅरेजही कवेत घेतले. त्यामुळे गॅरेज मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही भीषण आग लागली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरच्या २२ अवैध भूखंडधारकांचे प्रशासनाच्या कारवाईपासून संरक्षण करण्यास नकार दिला. तसेच, अवैध भूखंडधारकांची यासंदर्भातील याचिका खारीज केली. त्यामुळे त्यांना जोरदार दण ...
माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले ति ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शहरातील सीआयडी कार्यालय, गिट्टीखदान व सेमिनरी हिल्स परिसरातील पोलीस कल्याण पेट्रोल पंप अवैध ठरवले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. तिन्ही पेट्रोल पंप अनिवार्य नियम ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचान ...
मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. परंतू आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्याव ...