सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ...
राज्यातील माथाडी कामगारांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी महिनाभरात नवीन वेबपोर्टल सुरू करून कामगारांना ओळखपत्र देण्याची घोषणा कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. ...
अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, हा प्रकल्प देशाच्या व राज्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्यावरील खटले तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयांना दिला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यंत ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंत ...
आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश व्दारासमोर असलेली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर जागा उपलब्ध करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आम ...
राज्यातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्याना परिचारिकांना किमान वेतन न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी राज्य सरकारला दिले. ...