विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना आदिवासी विकास विभागातील जात वैधता समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश द्यावे लागले. सर्वपक्षातील सदस्यांनी जगताप यांच्या निलंबनाची तीव्रते ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या चार उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरन्ट जारी केला. तसेच, चारही अधिकाऱ्यांना येत्या २१ आॅगस्ट रोजी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित होण्याचे व न चुक ...
नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान ...
राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. ...
सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ...
राज्यातील माथाडी कामगारांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी महिनाभरात नवीन वेबपोर्टल सुरू करून कामगारांना ओळखपत्र देण्याची घोषणा कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. ...
अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, हा प्रकल्प देशाच्या व राज्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. ...