नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अॅण्ड ...
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळांना पाडण्यासाठी दिलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अॅड अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त वऱ्हाडे आणि सतरंजीपूला झोनच्या अधिकाऱ्यांना सादर केले. ...
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतुलन बिघडल्याने मोटरसायकल दुभाजकाला धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबूवर्गीय कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोध ...
डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वाहतूक बंद आंदोलनात नागपुरातील ट्रकमालक व वाहतूकदारांची संघटना नागपूर ट्रकर्स युनिटीने सहभाग घेतल्यामुळे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवश ...
शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भुलीविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. यामुळे शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाल्या ...
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाऱ्यावर सोडल्यागत चित्र आहे. शाळेमध्ये विजेच्या धक्का लागून दोन विद्यार्थ्यांनी जीव गमावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा भोंगळपणा उघडकीस आला आहे. शाळांचे वीज बिल थकल्याने ३०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित ...
पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेलेल्या तरुणाला त्याच्या सासऱ्याने बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून सासऱ्याने जावयाला एका खोलीत डांबून ठेवले. कशीबशी सुटका करून जावई डॉक्टरकडे पोहचला. त्यानंतर त्या ...
वेस्ट फॉर अॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. या ...
दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. ...