लग्नाचे आमीष दाखवून ३२ वर्षीय एक युवक वर्षभरापासून एका तरुणीवर अत्याचार करीत होता. काही दिवसांपासून प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकला असता युवकाने लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
आॅस्ट्रेलियन दूतावास (चेन्नई) येथील कार्यालयातील इर्म्पोटेड अॅम्बेसेडर कार विकण्याचे आमीष दाखवून नागपुरातील एका व्यापाऱ्याला ४.२० लाख रुपयाने फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह प्रशासन आणि पोलीस रस्त्यांचे विघ्न बघून चिंतेत होते. परंतु विघ्नहर्ता म्हणविणाऱ्या गणरायाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना संयम, पोलीस व प्रशा ...
एखादी मोठी जबाबदारी आली की घरातील दैनंदिन कार्य, सणसोहळे याकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना फारसा वेळ मिळत नाही. अनेकदा तर कुटुंबियांनादेखील भेटण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मात ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही पदभरतीच्या मुलाखतीला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही वेळापत्रक तयार झालेले नाही. ...
शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे सांैदर्यीकरण प्रकल्पाला जपान सरकारने मंजुरी दिली आहे. नदीकाठावरील २९ झोपडपट्ट्यात ९७१८ घरे असून येथील लोकसंख्या ५५२१० इतकी असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो. ...
श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. गाणपत्य संप्रदाय गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे. ...