प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही दिवसांअगोदर ‘बाईक टॅक्सी’ला परवानगी नाकारली होती. यासंदर्भात कायदा नसल्याने ही अडचण झाली होती. मात्र आता केंद्र सरकार याबाबत कायदाच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रस्त्यांवर ‘बाईक टॅक्सी’देखील धावताना दिसणार आहेत. ...
रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओ ...
पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या एका आरोपीला संतप्त जमावाने बदडले. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गिट्ठीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उल्हास पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच् ...
पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन ...
वाडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वडधामना, अमरावती रोड येथील ए.व्ही.जी. लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४१.८५ लाख रुपयांची कमी दर्जाची सुपारी जप्त केली. ...
राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. तेजस आणि ओजस या प्रकल्पात शाळांची निवड करण्यात आली. तेजसमध्ये नागपूर विभागातील २ शाळा तर ओसजमध्ये विभागातील १८ शाळांची निवड करण्यात येणार होती. ओजसमध्ये १८ पैक ...
एसी वेटिंग रुममध्ये कुटुंबीयांसह झोपलेल्या महिलेचा मोबाईल, रोख तीन हजार असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल पळविलेल्या आरोपीचा रेल्वे सुरक्षा दलाने चार तासात सीसीटीव्हीच्या मदतीने शोध लावला. ...
पुरी रेल्वेस्थानकावर १४ ते २० सप्टेबर दरम्यान यार्ड रिमॉडेलिंगचे काम आणि इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. ...
माता, मातृभूमी आणि मातृभाषेमुळे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व टिकून आहे, या तीन बाबींमुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. त्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा विसरायला नको, अशी भावना पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली. ...
रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. ...