शहरातील हॉटेल, लॉन व मोठ्या इमारतींमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिक व इमारतींना निघणाऱ्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावी लागणार आहे. ...
वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यासाठी राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले होते. ...
अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपींना कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
केवळ मान्यताप्राप्त पक्षांना कायमस्वरुपी चिन्हे देण्याची तरतूद असलेल्या ‘निवडणूक चिन्हे (वाटप व आरक्षण) आदेश-१९६८’वर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. ...
‘होमो सेक्स’मुळे ‘एचआयव्ही’ होण्याचा धोका वाढला जात आहे. तज्ज्ञाच्या मते ‘गे सेक्स’ संबंध ठेवणाऱ्यांमध्ये ‘एचआयव्ही पॉझिटीव्ही’चे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढते आहे. ...
केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला असला तरी, ग्रामीण भागात आजही विज्ञान तंत्रज्ञानाचा मूलभूत विस्तार झालेला नाही. ग्रामीणच नाही तर शहरातही अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा सुद्धा नाही. केंद्र सरकारने शाळांमध्ये प्रयोगशाळा नसली तरी, प्रत्येक विद्यार्थ ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलन ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य परिषदेत २०१७-१८ या वर्षासाठी नागपूर ‘आयएमए’ शाखेला सर्वाेत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांच्यासह सदस्यांना गौरविण्यात आले. ...
अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अॅग्रीमेंट’ वर ...