गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच श ...
दिवाळीपूर्वी राज्य सरकारने शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला १५० कोटींचा निधी उपलब्ध केला. आता जीएसटी अनुदानाची गेल्या तीन महिन्याची थकबाकी म्हणून १०१. ७९ कोटी महापालिकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या रकमेतून कंत्राटदारांची १३५ कोटींची थकबाकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह ... ...
तपास अधिकाऱ्याने एखादी चूक केल्यास त्यासाठी पीडितांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच, तपासातील त्रुटींमुळे न्यायाचा बळी दिला जाऊ शकत नाही. अन्य पुरावे विश्वासार्ह असल्यास त्या आधारावरही आरोपीला शिक्षा सुनावली जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई ...
नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याची साक्ष देतात. शहरामधून वाहणारी नागनदी ही सुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र या नदीची आजची अवस्था पाहून वाईट वाटते. नदीच्या संवर्धनासाठी एएफडीने दिलेल्या मदतीच्या हातामुळे नागनदीचे पुनरुज ...
पावसाळ्याच्या दिवसात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पुराचे पाणी वस्त्यात शिरते. नाल्यातील दूषित पाण्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता शहरातील नाल्यांची दुरुस्ती, खोलीकरण व संरक्षण भिंत घालण्याबाबतचा ३५० कोटींचा ...
पुण्यातील कारचालकाला २५ रुपयांचे पकोडे चारून येथील तिघांनी त्याच्या कारमधील २ लाख २५ हजार रुपयांचे एलसीडी टीव्ही लंपास केले. ५ डिसेंबरला सायंकाळी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
मध्य प्रदेशात भाजपाला ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. ...
माता व बाल मृत्यू शून्य टक्क्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या संकल्पनेतील आर्वी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात ‘पायलट प्रोजेक्ट’ हाती घेण्यात आला. ...