यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. ...
ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या यवतमाळमधील साहित्य संमेलनातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादळाबाबत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
नागपूरच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सेंद्रिय ब्लॅक राईस पिकविला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला असून, आरोग्यवर्धक असलेला हा काळा तांदूळ आता सामान्य नागपूरकरांनाही खरेदी करता येणार आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ नका, असे पत्र पाठविले. या सर्व प्रकाराकडे साहित्यिक व कवींकडून आयोजक समितीवर व महामंडळावर ताशेरे ओढले जात आहेत. ...
कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात बँक, विमा, पोस्ट ऑफीससह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मचारी व कामगार सहभागी होणार आहेत. दरम्यान स्पीड पोस्ट कर् ...
शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत ...
राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला दांडी मारणे भाजपाच्या अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवार ...
तीन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १० जानेवारी रोजी नागपुरातून निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान ...
जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ...
वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसनमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून गुन्हे शाखेच्या पथकाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोलकाता येथील एका तरुणीला पकडले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलाल महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवार ...