वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने आपण स्वत: वकिली करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. ...
गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी आहेत असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असतानाही गोवारी जातीच्या अर्जदारांना गोंड-गोवारी जातीची प्रमाणपत्रे वितरित केली जात आहेत. ...
काही उद्योग भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे बंधन पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा परतावाच बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...
रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करत कार्यक्रमात गोंधळ घातला. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला. ...