रिंगरोडमुळे बाधित झालेल्यांचे पुनवर्सन करून त्यांना पर्यायी देण्यात आली होती. त्यानंतरही नासुप्रच्या बाबुळखेडा येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण के ले होते. नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले ...
अबकारी विभागाने एमआयडीसीतील हिंगणा रोडवरील रंगोली बार आणि पानठेल्यावर धाड टाकून दारूची होत असलेली अवैध विक्री उघडकीस आणली. तसेच पानठेला संचालक रुद्रकुमार झा याला अटक केली. ...
गुन्हेगारांच्या मदतीने सुपारीच्या गोदामांवर धाड मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे. ...
शासकीय योजनांच्या नावावर रुग्ण आणि प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखा मेडिट्रीना रुग्णालयाच्या भूमिकेचाही तपास करणार आहे. यासाठी शासकीय योजना लागू करणाऱ्या सर्व विभागांशी पोलीस संपर्क साधून तक्रारकर्त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. या ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)तर्फे शहरातील विविध भागात घरकूल निर्मितीचे प्रकल्प राबविले जात आहेत. यात समावेश असलेल्या मौजा वाठो ...
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ग्रामीण भागातील २० वर्षे जुन्या १२८० उद्योगांना निर्माण आणि विकास कार्य अवैध असल्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असून, या उद्योगांमध्ये कार्यरत ९० हजारांपेक्षा जास्त श्रमिक का ...
सर्वोच्च न्यायालयाद्वारे व्याभिचाराला आणि समलैंगिकतेला मान्यता देण्याचा निर्णय समाज आणि धर्मापेक्षा व्यक्तीला महत्त्व देउन घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र भारतीय संस्कारानुसार व्यक्तीपेक्षा समाज आणि धर्म मोठा आहे. त्यामुळे धर्माने कायम केलेल्या पवि ...
बँकांतील बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा नसल्यास जास्तीतजास्त किती दंड आकारायला पाहिजे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केली व यावर तीन महिन्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला. ...
ज्येष्ठ समाजसेवक आणि ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांची राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. ...