स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महा ...
कुख्यात ड्रग माफिया आबू खानची साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
पोलिसांनी कामठी-कन्हान मार्गावरील भुयारी पुलाजवळ केलेल्या कारवाईमध्ये गांजाची वाहतूक करणारी कार पकडली. त्यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ७५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमा ...
वेगात असलेल्या आपली बस(स्टार)ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या अॅक्टिव्हाला जोरादर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अॅक्टिव्हावरील आई व मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील फेटरी शिवारात असलेल्या ह ...
मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात सशस्त्र गुंडांनी प्रचंड हैदोस घातला. दोन तरुणांना घेरून त्यांनी तलवार तसेच चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. काही गुंडांनी दगडानेही ठेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली, त ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड आणि कोलमाफिया शेख हाजी बाबा शेख सरवर ऊर्फ हाजी याच्या गुन्हेगारीचे नेटवर्क खोदून काढण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) वेगवेगळी पथके चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यात गेली. दरम्यान, ठिकठिकाणच्या कोलमाफियांकडून महिन् ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत व्यावसायिक रन काहीच दिवसात सुरू होणार आहे. मेट्रोमध्ये तंबाखू व खºर्याचे सेवन आणि विक्री करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. या प्रतिबंधित खाद्यान्न पदार्थांची वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर मेट्रोच्या सुरक्षा पथकातर्फे दं ...
राज्यात कोट्यवधी झाडे लावण्याची मोहीम राबवली जात असताना शहरात मात्र झाडे तोडण्याची शर्यत सुरू असल्याचे पुढे आले आहे. गेल्या सहा महिन्यात शहरातील तब्बल १ हजार ८१४ झाडे तोडण्याची संबंधित अर्जदारांना परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती खुद्द महापालिकेने ...
सेवेतून बडतर्फ केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याने सरपंच भवनात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभय ठाकरे (४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांना कामावरून बडतर्फ कर ...