आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पुरुष नसबंदी (एनएसव्ही) प्रशिक्षण व शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिबिरात गेल्या दोन आठवड्यात ४३ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन मिनिटांची ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आहे. शस्त्रक्रियेनंतर ...
व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांकरिता बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या आराखड्याची मंजुरी रखडली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे जून-२०१८ पासून प्रलंबित असून, त्यात अद्याप नखभरही प्रगती झाली ...
शहरातील सर्व मालमत्तावर कर आकारला जावा यासाठी खासगी कंपनीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. ठरलेल्या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न झाल्यास दररोज १० हजार रुपये ...
नागपूरकर मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) नागपुरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज स ...
माय मराठीच्या नाटकांचा मान आणि सन्मानाचा सर्वात मोठा सोहळा उद्या शुक्रवारपासून नागपुरात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतकापूर्वीच्या म्हणजे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाला आजपासून राज्याच्या उपराजधानीत सुरुवात होणार असून नाटक, सा ...
जनहित याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी दोन लाख रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. ...
जनसुनावणीची आॅडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या सदस्यांना प्रतिवादी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. ...
नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच अत्यंत गरीब जोडप्यांचा विवाह साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. ...