नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली. ...
दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण केंद्र आशेचे किरण ठरत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना बसत आहे. ...
भारतीय वायुसेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक-२’च्या माध्यमातून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर संरक्षण दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीदेखील कारवाईचे स्वागत केले आहे. ...
मिहानमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इमारतीच्या बांधकामाची गती वाढविण्यात आली आहे. यामुळे मे किंवा जून महिन्यापर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू होईल व पुढील वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशही दिला जाईल, ...
स्वभाषांचे रक्षण कळकळीने व तळमळीने न केल्यास त्या भाषेवर अपमृत्यू ओढवतो. भाषा, संस्कृतीचा अपमृत्यू म्हणजे त्या भाषिक समाजातील सामान्य माणसांच्या विकासाची पायाभूत साधने नष्ट होण्यासारखे असते. ही बाब ओळखून युनोने २०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण करा किंवा बंधपत्रित दंडाचे १० लाख रुपये भरा, हा शासन निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, असे मत ...
सर्वात महागडा अमली पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या एमडी पावडरची तस्करी करणारा मोहित राजकुमार साहू (वय २४, रा. कोलबा स्वामीनगर) आणि आमिर मलिक मुकीम मलिक (वय २८, रा. हमिदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७९ ग्राम एमडी पावडर आणि महागड्या मो ...
मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी वडिलांनी दिवस-रात्र एक केले. ड्रायव्हर म्हणून राबराब राबले. मुलानेही तेवढ्याच मेहनतीने सिव्हिलमधून ‘बीई’चे शिक्षण पूर्ण केले. आता लवकरच नोकरी लागेल आणि घराचा आधार बनेल या अपेक्षेत असतानाच नियतीचे चक्र फिरले. गेल्या आठवड् ...