५ डी बीम मॉडेल तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये वेळ आणि खर्चाची बचत होत असून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरल्याचे उद्गार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी टाटा सन्स, टाटा रि ...
वाघांचे संरक्षण, बेशुद्धीकरण आणि पुनर्वसन पथकाचे कौशल्य विकास प्रशिक्षण या विषयावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने सिल्लारी येथील अमलतास निसर्ग पर्यटन के ...
सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे. ...
‘पीएम’ पासून ते अगदी ‘सीएम’ (कॉमन मॅन) पर्यंत सर्वांनाच वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करण्याची किमया केली आहे ती उपराजधानीतील विद्यार्थिनी श्वेता उमरे हिने. ...
शहर पोलीस विभागातील परिमंडळ-४ चे उपायुक्त राजतिलक रोशन यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत स्कॉच ग्रुपतर्फे ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे आयोजित समारंभात त्य ...
राज्याच्या अर्थसंकल्पात समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी आणि माझी मेट्रोच्या कामासाठी कोट्यवधीची भरीव तरतूद करण्यात आली असून नागपूरच्या विकासाला आणखी बूस्ट मिळाले आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक वीज दर सवलतीला मंत्रिमंडळाने पाच वर्ष ...
स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने लकडगंज येथील मनपा झोन कार्यालयात तोडफोड करून गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर झोनच्या सहायक अधीक्षकांना मारहाणही केली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चार व सहा वर्षाच्या चिमुकल्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना लकडगंज परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपी फरार असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापासह दहशत पसरली आहे. ...
देशभरात पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सर्व रेल्वेस्थानक, विमानतळासह गर्दीच्या परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देऊन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...