गेल्या एक-दोन महिन्यापासून कन्हान नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. परिणामी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाण्याचे पंपिंग ३० एमएलडी ने कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठ्यावर ...
निरागस बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. बंट्या ऊर्फ करण दीनदयाल डांगे (वय २०) असे या नराधमाचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या बंट्या त्याच्या बही ...
स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा जम्बो अर्थसंकल्प सादर केला होता. यात शासकीय अनुदानासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित होती. शासनाने महापालिकेला विशेष अनुदान दिले. एलबीटी अनुदानातही मोठी वाढ केली. मात्र त्यानंतरही ३१ मार्च ...
नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ...
चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. म ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. कर्मचारी पाच दिवस निदर्शने करणार असून मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आह ...
राज्य राखीव पोलीस दल (एसडीआरएफ) चा ७१ वा वर्धापन दिन येत्या ६ मार्चला साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत एसडीआरएफच्या जवानांतर्फे नागपूर ते मुंबई सायकल रॅली काढण्यात आली आहे. लेक वाचवा लेक शिकवा तसेच पर्यावरण वाचविण्याचा संदेश आणि एसडीआरएफ जवानांच्या क ...
बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक संजय धनराज चव्हाण याच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात हुडकेश्वर पोलिसांनी यश मिळवले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने संजयच्या पत्नीनेच सुपारी किलरच्या माध्यमातून तीन लाखांची सु ...
विदर्भामध्ये ८४ (टाईप-१, टाईप-२ व टाईप-३) वनबाधित प्रकल्प असून त्यांची सिंचन क्षमता १० लाख २७ हजार ४७५ हेक्टरची आहे. परंतु, ३० जून २०१८ पर्यंत या प्रकल्पांचे केवळ १९ टक्के म्हणजे, १ लाख ९९ हजार १९० हेक्टर सिंचन क्षमतेचेच काम पूर्ण झाले होते. विदर्भ प ...