मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३ ...
सदर येथील माऊंट रोड ते शितला माता मंदिरपर्यंत कुठलीही परवानगी न घेता रस्ता खोदणाऱ्या ओसीडब्ल्यूचे कंत्राटदार आणि इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओसीडब्ल्यू्च्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या शपथग्रहण समारंभानंतर नागपुरात भाजपातर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह दिसू ...
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिट्टीखदान परिसरातील काटोल नाक्याजवळ घडली. ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्ग रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगर या ५.५ कि़मी.च्या मेट्रो मार्गावर महामेट्रोतर्फे मेट्रोची ट्रायल रन गुरुवारी घेण्यात आली. अनेक चाचण्यानंतर या मार्गावर दोन महिन्यातच व्यावसायिक रन सुरू होणार असल्याच ...
क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशामध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस् प्लॅन सन २०१५ ते २०१७ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टिकोनातून ...
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पूल खराब होतात. वाहतूक योग्य राहत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विभागातील धोकादायक पुलावर ठळक सूचना फलक लावावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणांनी मिळून आवश्यक तिथे सुरक्षा कठडे लावण्याचे निर्देश व ...
देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्य ...
कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये ...
रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ म ...