लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by strangling a student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

सीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या घरी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ...

स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी - Marathi News | School bus over turned; 15 students injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी

चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कूलबस रोडच्या खाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. ...

विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप - Marathi News | Vidarbha insults Vidarbha for development: Accusation of Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप

महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत. ...

रोखे घोटाळ्यातील पहिल्याच सरकारी साक्षीदाराची तब्येत बिघडली - Marathi News | The first prosecution witness health in the securities scam deteriorated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोखे घोटाळ्यातील पहिल्याच सरकारी साक्षीदाराची तब्येत बिघडली

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्यामधील प्रथम सरकारी साक्षीदार भाऊराव विश्वनाथ असवार यांची तब्येत सरतपासणी सुरू असताना अचानक खराब झाली. ...

ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल - Marathi News | In Christmas all trains full | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल

ख्रिसमसला मुलांना शाळेतून सुट्या मिळतात. त्यामुळे बहुतांश पालक मुलांच्या सुट्या पाहून बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, २५ ते ३१ डिसेंबर या काळातील रेल्वेगाड्यांमधील बर्थची स्थिती पाहता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. ...

बलात्कार-खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप - Marathi News | Rape-murder case: Life imprisonment for accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार-खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप

सत्र न्यायालयाने तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...

विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील - Marathi News | Vidarbha will get justice, Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील

विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी येथे केले ...

नागपुरात ५८ लिटर देशी दारू जप्त; १३ आरोपी ताब्यात - Marathi News | 58 liters of indigenous liquor seized in Nagpur; 13 accused in custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ५८ लिटर देशी दारू जप्त; १३ आरोपी ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

नागपूर परिसरात वाघ आणि बिबट्याची अद्याप धास्ती - Marathi News | Tigers and leopard still in Nagpur area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर परिसरात वाघ आणि बिबट्याची अद्याप धास्ती

मिहान परिसरातील वाघ आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमधील बिबट्या हे दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. या दोघांच्याही शोधासाठी वन विभागाची पथके फिरत असली तरी ते दोघेही दडले कुठे, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. ...