नागपुरातील दहा हजारांसह संपूर्ण राज्यातील जवळपास २५ लाखांहून अधिक लोकांना या विधेयकामुळे फायदा होईल, असा दावा भारतीय सिंधू सभेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. ...
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. ...
सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी योजना, अंशदान पेन्शन योजना खात्यात जमा न केलेली रक्कम आणि महागाई भत्ता अशी जवळपास ५२७ कोटींची नागपूर महापालिकेतील थकबाकी आहे. ...
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला. संत्र्याचेही मोठे नुकसान झाले. ...
नागरिकांना घुसखोरांचा दर्जा न देता भारतात सन्मानपूर्वक वागणूक देण्यासंदर्भात भूमिका संघाने मांडली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर संघाच्या मागणीची पूर्तता झाली आहे. ...
अमेरिकन फॉर्मासिटीकल औषधी बेकायदेशीरपणे आयात केल्याची कबुली झेक प्रजासत्ताकने अमेरिकेला प्रत्यार्पित केलेल्या एका भारतीय व्यावसायिकाने फेडरल कोर्टात दिली. जितेंद्र हरीश बेलानी (३७) असे या व्यावसायिकाचे नाव असून तो मुळचा नागपूरचा आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना ‘जंक फूड’ संदर्भात मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात येणार आहे. परंतु विद्यापीठातच यासंदर्भात आयोजन करणे शक्य असताना चक्क एका ‘तारांकित’ हॉटेलमध्ये यावर मंथन होणार आहे. ...