लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरेश भट सभागृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव : स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरीला पाठविणार - Marathi News | Proposal to increase the rent of Suresh Bhat Auditorium | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरेश भट सभागृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव : स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरीला पाठविणार

महापालिका प्रशासन सभागृहाची भाडेवाढ करण्याच्या विचारात असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयाला विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे. ...

नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिला उतरणार रस्त्यावर  - Marathi News | Women will protest in Nagpur against CAA-NRC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिला उतरणार रस्त्यावर 

सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली. ...

नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा 'फ्लॅगमार्च' - Marathi News | Congress's flag march against the Citizenship Amendment Act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा 'फ्लॅगमार्च'

केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला. ...

समूह साधन केंद्रासह माध्यमिक शाळांना बम्पर अनुदान - Marathi News | Bumper grants to middle schools with a group tool center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समूह साधन केंद्रासह माध्यमिक शाळांना बम्पर अनुदान

समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची. ...

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करा : प्रकाश गजभिये  - Marathi News | Arrest Sambhaji Bhide and Milind Ekbote: Prakash Gajbhiye | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करा : प्रकाश गजभिये 

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची पुन्हा तपासणी करून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, दंगलीतील निर्दोष आंबेडकरी जनतेवरील गुन्हे १ जानेवारीपूर्वी रद्द करावे ...

विदर्भाला हुडहुडी, नागपूर सर्वाधिक थंड - Marathi News | Vidarbha shivering , Nagpur most cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला हुडहुडी, नागपूर सर्वाधिक थंड

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भ थंडीने गारठला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पारा रेकॉर्ड ७.५ डिग्रीने खाली उतरल्याने नागपूर हे विदर्भात सर्वात थंड राहिले. ...

उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण - Marathi News | Flagging on the 134 th establishment day of the Congress party in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण

काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

येत्या २ फेब्रुवारीला नागपुरात लोकमत महामॅरेथॉन सीझन ३ - Marathi News | Lokmat Mahamarathon Season 3 at Nagpur on February 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येत्या २ फेब्रुवारीला नागपुरात लोकमत महामॅरेथॉन सीझन ३

नववर्षात २ फेब्रुवारीला लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नागपुरात महामॅरेथॉन सीझन ३ चे आयोजन करण्यात येत आहे. ...

नागपूर बनत आहे कॅन्सर कॅपिटल - Marathi News |  Nagpur is becoming Cancer Capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर बनत आहे कॅन्सर कॅपिटल

नागपुरात भेसळयुक्त सुपारीचा गोरखधंदा वेगाने फोफावत आहे. या सुपारीच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्याची मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे. ...