उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:21 PM2019-12-28T14:21:48+5:302019-12-28T14:22:33+5:30

काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Flagging on the 134 th establishment day of the Congress party in the sub-capital | उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण

उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवनपासून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भारत बचाव, संविधान बचावच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगर काँग्रेसचे पदाधिकारी, सेवादल, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व विद्यार्थी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Flagging on the 134 th establishment day of the Congress party in the sub-capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.