नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम खरंच पूर्ण गतीने व नागरिकांच्या अपेक्षेनुसार सुरू आहे का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. ...
२०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. ...
समृद्धी महामार्गासाठी बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व या कंपनीने नेमलेले उपकंत्राटदार कुणाच्या आशीर्वादाने मोकाट आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा दाहक सवाल कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकर ...
एका एका ‘डे’ची पायरी चढत हा आठवडा ‘व्हॅलेंटाईन डे’कडे मार्गक्रमण करतो आहे. ‘रोझ डे’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘प्रपोज’ करत, प्रेमाने ‘चॉकलेट’ भरवत, हे दिवस कायम स्मरणात राहावे म्हणून छानसा ‘टेडी’ भेट देऊन हा ‘डे’क्रम महत्त्वाच्या विषयापर्यंत येऊन प ...
महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या आपली बसच्या हिंगणा येथील ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील बसडेपोत उभ्या असलेल्या दोन सीएनजी बसला रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. ...
डॉक्टरांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हाती ‘डेथ सर्टिफिकट’ही दिले. आईचा हुंदका थांबत नव्हता. घरी आणताच तिने हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना चिमुकल्याने श्वास घेतला. आई-वडिलांची धावपळ उडाली. ...