लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर जिल्ह्यासाठी ९२५ कोटींचा निधी द्या  :  चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Grant Rs 925 crore for Nagpur district: Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यासाठी ९२५ कोटींचा निधी द्या  :  चंद्रशेखर बावनकुळे

‘डीपीसी’ सह बिगर आदिवासी योजना, विशेष घटक योजना यांच्यासाठी मिळून ९२५ कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ...

नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका खारीज - Marathi News | Election petition against Nitin Gadkari dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका खारीज

मे-२०१९ मध्ये लोकसभेच्या नागपूर मतदार संघातून विजयी झालेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. ...

सहलीची बस रात्री घाटात बंद पडते तेव्हा... - Marathi News | When the trip bus stucked at the ferry at night ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहलीची बस रात्री घाटात बंद पडते तेव्हा...

नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली. ...

गडचिरोलीत मद्यधुंद बसचालकावर तात्काळ कारवाई - Marathi News | Immediate action on drunk driver in Gadchiroli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीत मद्यधुंद बसचालकावर तात्काळ कारवाई

मद्यप्राशन करून एस.टी. बस चालवणाऱ्या चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी गडचिरोली येथे घडली. ...

आपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत - Marathi News | Welcome of Aap Delhi victory in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने केलेल्या आघाडीचा आनंद नागपुरात आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. ...

नागपूरकरांनो, आता तक्रार करा, ‘हॅलो महापौर अ‍ॅप’ वर - Marathi News | Nagpurians, complain now, on the 'Hello Mayor App' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनो, आता तक्रार करा, ‘हॅलो महापौर अ‍ॅप’ वर

नागपूर शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे आता हॅलो महापौर अ‍ॅपवरून निराकरण होणार आहे. ...

नागपूर मनपातील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून वाढविले टेन्शन - Marathi News | Nagpur Municipal decides teachers are extra, increase the tension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपातील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून वाढविले टेन्शन

नागपूर महापालिका शाळांतील शालार्थ प्रणालीत कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी १९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. ...

नागपुरातील धुर्वे कुटुंबाच्या विक्रमाची ‘आशिया बुक’मध्ये नोंद - Marathi News | Record of Dhurve family in Nagpur in 'Asia Book' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील धुर्वे कुटुंबाच्या विक्रमाची ‘आशिया बुक’मध्ये नोंद

लांब पल्ल्याचे सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईतील ‘एलिफंटा केव्ह ते गेट वे ऑफ इंडिया’ हे १६ कि. मी. सागरी अंतर अवघ्या ४.५० तासांत पोहून पूर्ण केले. ...

पंकज, मयूरा यांनी जिंकली ‘टायगरमॅन’ ट्रायथलॉन - Marathi News | Pankaj, Mayura won the 'Tigerman' triathlon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंकज, मयूरा यांनी जिंकली ‘टायगरमॅन’ ट्रायथलॉन

कोल्हापूरचे पंकज रावलू आणि मयूरा शिवलकर यांनी रविवारी नागपुरात प्रथमच झालेल्या टायगरमॅन ट्रायथलॉनचे क्रमश: पुरुष आणि महिला गटात जेतेपद पटकावले. ...