‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबादारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फु ...
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एका बाईकची कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे जी पेट्रोल आणि बॅटरीवरही चालू शकेल. म्हणजे पेट्रोल संपले की बॅटरीशी जोडून पुढचा प्रवास सुखरूप करू शकू आणि तोही ५२ किलोमीटरपर्यंत. ...
युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापन याच बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचे असून रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे बना, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि स ...
नागपूर सुधार प्रन्यास बर्खास्त करण्याविषयी राज्य सरकारची अंतिम भूमिका काय आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केली व यावर दोन आठवड्यात ठोस उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
केवळ १४ फेब्रुवारीनंतरच प्रेमी जोड्यांचे सेलिब्रेशन थांबते असे नाही. तर १५ फेब्रुवारीपासून अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकदेखील सुरू होतो. याचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. ...
निवडणुकीपूर्वी बरखास्तीबाबत निर्णय जाहीर के ला. परंतु तो नासुप्र कायद्याला धरून नाही. २७ ऑगस्ट २०१९ च्या शासन आदेशातही स्पष्टता नाही. भाजपने शहरातील लोकांची फसवणूक केली, असा आरोप गुरुवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या विशेष सभेत केला. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका बसला. ...