महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. ...
फडणवीस सरकार अंधश्रद्धेशी कटिबद्ध असल्याने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र नवे सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनुकूल असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. श्याम मानव यांनी येथे व्यक ...
कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे. ...
नागपुरात कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) कार्यरत अनुसूचित जमातीच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र मागत आहे. ...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१७ मध्ये जन्माआधीच गर्भाशयात बाळाच्या मृत्यूंची (स्टिलबर्थ) १,९०९ प्रकरणे समोर आली होती. याची टक्केवारी १५.९ होती. २०१८ मध्ये प्रकरणे कमी होऊन १,६४४ वर म्हणजे १४.३ टक्क्यांवर आली. ...
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील १३ सहायक प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापकपदी बढती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केले. ...
वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही. ...
अलीकडे झालेल्या एका संशोधनात ‘सेक्स’मधील अरुची ‘स्लीप अॅप्निया’चे कारण ठरल्याचे समोर आले आहे. या आजाराच्या १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण अरुचीचे आढळून आल्याची माहितीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी’ व ‘स्लिप मेडिसीन’ विभागाचे प्रमुख डॉ. सु ...