भारत सरकारने लोकसभा व राज्यभेतून पारित केलेल्या नागरिकता संशोधन विधेयक (सीएए)च्या समर्थनार्थ लोकाधिकार मंचच्यावतीने रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंचचे संयोजक गोविंद शेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
रमण विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अक्षरभूषण मधुकर भाकरे प्रतिष्ठानच्या वतीने केंद्राच्या परिसरात ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
नऊ वर्षांची जन्मजात अंध असलेली आस्था ही जुन्या वर्षांचेच नव्हे तर येणाऱ्या वर्षांमध्ये कोणत्या तारखेला कोणता दिवस येतो, हे अचूकपणे सांगते. म्हणूच तिला ‘ह्युमन कॅलेंडर’ म्हणजे मानवी दिनदर्शिका असेही संबोधिले जाते. ...
महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक २०१९ हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. राजकीय फायद्यासाठी विधेयक आणल्याचा आरोप विरोधकांनी शनिवारी विधान परिषदेत केला. ...
संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
गो एअरचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे आमदारांना काही काळ विमानतळावरच अडकून राहावे लागले. याशिवाय गो एअरचे दिल्ली उड्डाणही रद्द करण्यात आले. ...
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठीच आम्ही या सरकारच्या समर्थनात आहे. मात्र ती पूर्ण होणार नसेल तर महाविकास आघाडीशी आमचा काहीच संबंध राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अ ...
कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त क ...
उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील दुरवस्थेबाबत सात दिवसात चौकशी करावी व कुणी दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिले. ...