नागपूर : राज्यातील सत्तांतरामुळे नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष अनुदानाची फारशी अपेक्षा नाही. याचा विचार करता अर्थसंकल्पातील उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. ...
राज्यपालांच्या निर्देशावर राज्यातील नियोजन विभागाने २२ जुलै २०१९ रोजी हा निधी वितरित केला. तो विदर्भातील त्या ६० तालुक्यांमध्ये खर्च होणार होता, जे मानव संसाधन निदेशांकात अतिशय माघारले आहेत. ...
उपराजधानीच्या अवयवदान चळवळीला चांगले दिवस येऊ पाहत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाच्या मंजुरीसाठी नुकतेच आरोग्य विभागाच्या दोन सदस्यीय चमूने पाहणी करून समाधानकारक ...
सेवा घ्या किंवा कुठल्याही दुकानातून वस्तू विकत घ्या, मात्र ती वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर दुकानदाराला बिल मागा, असे सांगत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी संविधान चौक व उद्योग भवनजवळ फलक दाखवून जनजागृती करण्यात आली. ...
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे.हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध ...