शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांच्या नियुक्तीला जेमतेम दीड महिना होत नाही तोच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दीड महिना लोटूनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. ...
हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा खरा अनुभव आता नागपूरकर घेत आहेत. गुरुवारी अवकाळी पाऊस झाला अन् शहरावर धुक्याची चादर पसरली. परिणामी, दिवसाच्या तापमानातही घट झाली. ...
राज्यातील सत्ता गमावल्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर स्पष्ट दिसू लागला आहे. कर संकलन समिती सभापतीसाठी अविनाश ठाकरे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु भाजपने सभापतीसाठी महेंद्र धनविजय यांचे नाव पुढे केले. ...
महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन कार्यालय परिसरात लवकरच ‘फ्रुट स्टॉल कॅन्टीन‘ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी केली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासींची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकऱ्या बळकाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने जोरदार प्रयत्न चालविले आहे़ ३१ डिसेंबरपर्यंत शासनाला ही सर्व माहिती पाठवायची आहे़ ...
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सा ...