सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली. ...
केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला. ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची. ...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची पुन्हा तपासणी करून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, दंगलीतील निर्दोष आंबेडकरी जनतेवरील गुन्हे १ जानेवारीपूर्वी रद्द करावे ...
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भ थंडीने गारठला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पारा रेकॉर्ड ७.५ डिग्रीने खाली उतरल्याने नागपूर हे विदर्भात सर्वात थंड राहिले. ...
काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...