नागपूरलगतच्या स्थळांचा विचार करता नवेगाव बांध, इटियाडोह, नागझिरा, रामटेक, पारडसिंगा, टाकळघाट, सेवाग्राम, आनंदवन, रामदेगी, हेमलकसा, प्रस्तावित गोरेवाडा आदी प्रकल्पांचाही पर्यटनाच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो. ...
अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्याफटाक्याच्या आतषबाजीत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. ...
नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली. ...
पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे. ...