हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...
नागपूर शहरातील सदर, रामदासपेठ, छावनी, अमरावती रोड, वर्धा रोड, धरमपेठ, लक्ष्मीनगर, सिव्हील लाईन्स इत्यादी परिसरात नियम धाब्यावर बसवून ५० वर रुफटॉप रेस्टॉरंट व बार कार्यरत आहेत. ...
गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे. ...
मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ...
विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देऊन हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ...