कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, या व्हायरसचे निदान करण्यासाठी नागपुरातील मेडिकलसह यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही लेबॉरेटरी सुरू करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. ...
विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले. ...
फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे. ...
विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला द ...
बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले. ...
आदेशाच्या अवमाननेचा आरोप सिद्ध झाल्यामुळे युनिव्हर्सल रिअल इन्फ्राचा प्रोप्रायटर प्रवीण तोतलवार याला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...